KKR CEO Venky Mysore expresses displeasure over IPL 2025 rule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल 2025 च्या शेवटच्या काही सामन्यांसाठी वेळेच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार, आगामी प्रत्येक सामन्यासाठी अतिरिक्त 60 मिनिटांचा वेळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता सामन्यासाठी एकूण अतिरिक्त वेळ 120 मिनिटांचा असेल.