IPL 2025 : ऑरेंज कॅपपासून किती दूर आहे विराट कोहली? पहिल्या दोन खेळाडूंचं वाढवलंय टेन्शन...

Virat Kohli’s Orange Cap Chase IPL 2025 : लखनौविरुद्धच्या सामन्यातील खेळीमुळे विराट कोहलीने ऑरेंज कॅप यादीत मोठी झेप घेतली आहे. ज्यामुळे अव्वल स्थानावरील खेळाडूंवर दडपण वाढले आहे.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

Virat Kohli closes in on Orange Cap in IPL 2025, just 77 runs behind leader Sai Sudharsan : आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचा (आरसीबी) स्टार खेळाडू विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. या सामन्यात विराटने 30 चेंडूंमध्ये 54 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, या खेळीमुळे त्याने ऑरेंज कॅप यादीत मोठी झेप घेतली, ज्यामुळे अव्वल स्थानावरील खेळाडूंवर दडपण वाढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com