IPL 2025 : पंजाब किंग्सने Salman Khan ला केले ट्रोल; म्हणाले, भाई! पॉइंट टेबल चेक कर

Punjab Kings troll Salman Khan : पंजाब किंग्सने १० वर्षानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की केली आहे. पंजाब तीनवेळा प्ले ऑफसाठी पात्र ठरला, परंतु एकदाही त्यांना एलिमिनेटर सामना खेळावा लागला नाही. २००८, २०१४ व २०२५ मध्ये त्यांनी क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की केली.
PUNJAB KINGS TROLL SALMAN KHAN
PUNJAB KINGS TROLL SALMAN KHAN esakal
Updated on

Salman Khan IPL meme by Punjab Kings goes viral on social media इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की करणारा पंजाब किंग्स हा पहिलाच संघ ठरला. मुंबई इंडियन्सवर सोमवारी विजय मिळवण्यापूर्वी पंजाब किंग्सला मागच्या लढतीत हार पत्करावी लागली होती. त्यामुळे MI विरुद्धचा सामना त्यांना जिंकणे भाग होते आणि त्यांनी ७ विकेट्स राखून तो सामना जिंकला आणि क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की केली. त्यानंतर पंजाब किंग्सने बॉलिवूड स्टार सलमान खान याला ट्रोल केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com