Eshan Malingaesakal
IPL
WHO IS ESHAN MALINGA? प्रभसिमरनला माघारी पाठवणारा ईशान मलिंगा कोण? लसिथ मलिंगासोबत त्याचं काय कनेक्शन?
IPL 2025 PBKS vs SRH Live : IPL 2025 च्या PBKS vs SRH सामन्यात एक नाव चर्चेत आलं ते, ईशान मलिंगा याचे... सनरायझर्स हैदराबादच्या या नवख्या गोलंदाजाने आपल्या डेब्यू सामन्यातच पंजाबच्या आक्रमक फलंदाजाला बाद करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Marathi Updates: सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या ईशान मलिंगाने ( Eshan Malinga) त्याच्या पहिल्याच षटकात पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगला बाद केले. मलिंगा आडनाव असल्याने त्याचे महान गोलंदाज लसिथ मलिंगासोबत काही कनेक्शन आहे का, हे सर्व शोधू लागले. आम्ही त्याचे उत्तर तुमच्यासाठी आणले आहे.