IPL 2025 Playoffs Standing: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स यांचे गुण 'बरोबरी'त सुटले तर काय? अशा वेळी २ नियम महत्त्वाचे ठरणार

How IPL 2025 standings are decided when teams tie on points : IPL 2025 मध्ये प्लेऑफ शर्यत अतिशय रंगतदार झाली आहे. गुजरात, बंगळुरू आणि पंजाब यांनी प्ले ऑफमधील जागा पक्की केली आहे, परंतु आता नवा पेच निर्माण झाला आहे. RCB व PBKS हे संघ एकाच गुणांवर पोहोचण्याची शक्यता आहे, तर मग पुढचं गणित कसं असेल, हे समजून घेऊयात.
IPL 2025 STANDINGS
IPL 2025 STANDINGSesakal
Updated on

What happens if RCB and PBKS end IPL 2025 with equal points

गुजरात टायटन्सच्या विजयानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या प्ले ऑफमधील तीन संघ निश्चित झाले. दिल्ली कॅपटिल्सवर विजय मिळवून GT ने आणि त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स यांनी प्ले ऑफमधील जागा पक्की केली. चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आता शर्यत आहेत. पण, गुणतालिका पाहता RCB व PBKS यांचे गुण साखळी फेरी अंती समान राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी क्वालिफायर १ व एलिमिनेटर कोण खेळले आणि नियम काय सांगतो? याची सर्वाना उत्सुकता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com