IPL 2025 points table after RCB’s loss to GT – Latest team standings
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्सने RCB ला विजयाच्या हॅटट्रिकची चव चाखू दिली नाही. बंगळुरूचे ८ बाद १६९ धावांचे आव्हान गुजरातने १७.५ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात सहज पार केले. या सामन्यापूर्वी बंगळुरूचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता, परंतु पराभवाने त्यांनी घरसगुंडी झाली आहे. तर दोन संघांचा मस्त फायदा झाला आहे. याशिवाय Purple Cap व Orange Cap च्या शर्यतीतही बदल झाला आहे.