PBKS vs RCB Qualifier 1: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्वालिफायर १ साठी पात्र ठरला खरा, परंतु एका गोष्टीने वाढवलीय चिंता; त्यात विराट कोहली...

RCB’s playoff performance history in IPL रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर १ मध्ये आज पंजाब किंग्सचा सामना करणार आहे. पण, गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये स्थान मिळवूनही चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण RCB चा पूर्वीचा प्लेऑफ इतिहास फारसा चांगला राहिलेला नाही.
RCB’s previous playoff record
RCB’s previous playoff record esakal
Updated on

Will RCB overcome their playoff pressure against PBKS? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते मागील १७ वर्ष ee sala cup namde बोलत आहेत आणि यंदा त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. RCB ची आयपीएल २०२५ मधील कामगिरी ही उल्लेखनीय झालेली आहे आणि त्यांना आज क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सचा सामना करणार आहे. पण, RCB च्या चाहत्यांची चिंता वाढली आहे, त्यामागे कारणही तसेच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com