Rashid Khan Best Catch IPL 2025 esakal
IPL
GT vs SRH : माय नेम इज खान! राशिदच्या अविश्वसनीय झेलने ट्रॅव्हिस हेडचं वादळ शांत केलं; नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकच कल्ला, पाहा Video
Rashid Khan Best Catch IPL 2025 : या सामन्यात रशिद खानने टीपलेल्या एका झेलने सर्वांनाचं लक्ष वेधलं. त्याचा हा झेल बघून ट्रॅव्हिस हेडही थक्क झाला. कमेंटेटर्सनेही हा झेल हंगामातील सर्वोत्तम झेल असल्याचं म्हटलं.
Rashid Khan stuns everyone with the best catch of IPL 2025 to dismiss Travis Head : आयपीएलमध्ये शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने सनराइजर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. यावेळी रशिद खानने टीपलेल्या एका झेलने सर्वांनाचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे त्याचा हा झेल बघून ट्रॅव्हिस हेडही थक्क झाला. कमेंटेटर्सनेही हा झेल हंगामातील सर्वोत्तम झेल असल्याचं म्हटलं.
