IPL 2025 : मेन बॉलर राशिद खानला ४ षटकं का पूर्ण टाकू दिली नाही? शुभमन गिलने केला खुलासा

Rashid Khan : मुंबईविरुद्धच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने फिरकीपटू राशिद खानला केवळ दोन षटके दिली. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
ipl 2025 rashid khan
ipl 2025 rashid khan esakal
Updated on

Rashid Khan’s Unusual Bowling Quota in MI vs GT IPL 2025 : शनिवारी झालेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर ३६ धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात गुजरातकडून साई सुदर्शनने उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १९६ धावांचा डोंगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला मात्र २० षटकांत केवळ १६० धावांपर्यंतच मजल मारता आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com