RR vs RCB : विराट कोहलीने 'इतिहास' रचला! पहिला आशियाई फलंदाज ठरला, बंगळुरूची विजयासह Point Table मध्ये मोठी भरारी

IPL 2025 RR vs RCB Live: राजस्थान रॉयल्ससाठी सामना 'सॉल्टी' ठरला! फिल सॉल्टने फटकेबाजी करत ६५ धावा ठोकल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज विजय मिळवत पॉइंट टेबलमध्ये उडी मारली. विराट कोहलीच्या नेतृत्वात RCB आता स्पर्धेत पुन्हा दमदार हजेरी लावत आहे.
RCB beat RR easily
RCB beat RR easily esakal
Updated on

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये रविवारी रॉजस्थान रॉयल्सवर सहज विजय मिळवला. सातत्याने आलेल्या अपयशामुळे Point Table मध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या RR च्या दुःखावर RCB ने 'सॉल्ट'शिंपडले. फिल सॉल्टच्या दमदार खेळीच्या जोरावर RCB जिंकले आणि ८ गुणांसह अव्वल चौघांत दाखल झाले. विराट कोहलीनेही ( Virat Kohli Creat History) नाबाद अर्धशतक झळकावताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. असा पराक्रम करणारा तो पहिला आशियाई आणि जगातील फक्त दुसरा फलंदाज ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com