Josh Hazlewood returns from injury just before RCB's crucial qualifier match in IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी अंतिम चारमध्ये आपली जागा पक्की केली आहे. मात्र, आता पहिल्या दोन स्थानांसाठी चारही संघात चुरशीची लढत बघायला मिळते आहे.