IPL 2025 : RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट; मॅच रद्द झाल्यास बंगळुरुला फटका बसणार? पॉईंट टेबलमध्ये काय बदल होतील?

IPL 2025 RCB vs CSK Washed Out? : बंगळुरुत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज संध्याकाळी ७ ते ९ दरम्यानही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
rcb vs csk washed out scenario
rcb vs csk washed out scenario esakal
Updated on

IPL 2025 RCB vs CSK Washed Out Due To Rain? : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असून संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com