Bangalore vs Lucknow IPL final league match : यंदाच्या आयपीएलमधील अखेरचा साखळी सामना आज होत आहे. या सामन्यातून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर पुन्हा एकदा पहिल्या दोन क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल, परंतु आता बेधडक खेळ करत असलेल्या लखनऊविरुद्ध विजय त्यांच्यासाठी सोपाही नसेल.