RCB vs PBKS Live: चिन्नास्वामी स्टेडियमवर अनपेक्षित संकट; बंगळुरू-पंजाब सामन्याला आणखी विलंब होणार, जाणून घ्या Updates

IPL 2025 RCB vs PBKS Marathi News इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आज घरच्या मैदानावर चौथ्या क्रमांकावरील पंजाब किंग्सचा सामना करणार आहे. या दोघांनी आपापल्या मागील लढतीत विजय मिळवून आत्मविश्वास वाढवला आहे.
RCB vs PBKS Live
RCB vs PBKS Liveesakal
Updated on

IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातल्या लढतीत पावसाने खोडा घातला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाच्या तुरळक सरी बसरत असल्याने मैदान झाकले गेले आहे. पण, प्रेक्षकांचा उत्साह काडीमात्र कमी झालेला नाही. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोन स्टार खेळाडूंना पाहण्यासाठी स्टेडियमकडे जाणारी पावलं वाढतच आहेत. दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात आहेत आणि Point Table मध्ये अव्वल चारमध्ये आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com