IPL 2025 Revised Schedule: पंजाब किंग्स-दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या रद्द झालेल्या सामन्याचं काय झालं? १-१ गुण मिळाला की ट्विस्ट

Punjab Kings vs Delhi Capitals Match Date Announced : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या नव्या वेळापत्रकाची अखेर आज घोषणा झाली. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादामुळे ही स्पर्धा स्थगित केली गेली होती आणि जेव्हा पाकिस्तानकडून हल्ले झाले तेव्हा पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लढत रद्द केली गेली होती. आता त्याचं काय?
IPL 2025 Revised schedule
IPL 2025 Revised scheduleesakal
Updated on

PBKS vs DC IPL 2025 rescheduled match date and venue

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ला सुधारीत वेळापत्रकानुसार या आठवड्यात शनिवारी (१७ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स( RCB vs KKR) यांच्यातील सामन्याने पुन्हा सुरू होईल. BCCI ने ही माहिती दिली आहे आणि एकूण १७ सामने देशातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी होतील आणि अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. प्ले ऑफ सामन्यांची ठिकाणे नंतर जाहीर केली जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com