captain Rishabh Pant expresses disappointment and praises young spinner Digvesh Rathi's debut season performance : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने लखनौचा ६ गडी राखून पराभव केला आहे. या पराभवानंतर लखनौचं आयपीएलमधील आव्हानही संपुष्टात आलं आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर २०५ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, हैदराबादने ६ गडी राखत हे लक्ष्य पूर्ण केलं.