
RR vs CSK Live Match Marathi Update: पहिल्या षटकात धक्का बसल्यानंतरही नितीश राणा व संजू सॅमसन यांनी राजस्थान रॉयल्सचा डाव सावरला. यशस्वी जैस्वाल एक चौकार मारून माघारी परतल्यानंतर RR ने नितीश राणाला पुढे फलंदाजीला पाठवले आणि त्याने चेन्नई सुपर किंग्सची झोप उडवली. त्याने अर्धशतकानंतर बाळाला कुशीत घेतो, तशी बॅट घेऊन सेलिब्रेशन केलं. नितीश नुकताच बाबा झाला आहे.