SRH takes on Gujarat Titans in IPL 2025 : एकापेक्षा एक सरस अशा स्फोटक फलंदाजांचा संघ; परंतु पदरी पराभवाची हॅटट्रिक अशा चक्रव्यूहात अडकलेल्या हैदराबाद संघासमोर आता तळाच्या स्थानातून प्रगती करण्याची वेळ आली आहे. आयपीएलमध्ये उद्या त्यांचा सामना सलग दोन विजय मिळवणाऱ्या गुजरात संघाविरुद्ध होत आहे.