Navjot Singh Sidhu questions umpire’s decision in controversial IPL moment : सनरायझर्स हैदराबादने ५ बाद ३५ धावांवरून मुंबई इंडियन्सविरुद्ध ८ बाद १४३ धावा उभ्या केल्या. हेनरिच क्लासेन व अभिनव मनोहर यांच्या १०१ धावांच्या भागीदारीने SRH ची लाज वाचवली. पण, या सामन्यात इशान किशनच्या विकेटने ( ISHAN KISHAN) फिक्सिंगच्या चर्चेला तोंड फोडले आहे.