
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Marathi Update:
सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज इशान किशन अवघ्या १ धावेवर बाद झाला, पण त्याच्या बाद होण्याचा निर्णय चुकल्याचे स्पष्ट दिसून आले. दीपक चहरचा लेग साइडकडे स्विंग होणारा चेंडू इशानच्या बॅटला स्पर्शही झाला नाही, असं 'UltraEdge' वरून दिसत होतं. मात्र, अम्पायरने बोट वर केलं आणि इशान बाद ठरला. दरम्यान, हैदराबादने १३ धावांवर चार विकेट्स गमावल्या आहेत.