Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्सची सुरुवात खास झाली नसली तरी रोहित शर्माच्या फटकेबाजीने त्यांना विजयाचे स्वप्न दाखवले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आजच्या सामन्यात रोहितने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याचवेळी एक विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या नावावरही विक्रमाची नोंद झाली आहे.