Sunil Gavaskar : मुंबई किंवा पंजाब नाही, तर 'हा' संघ जिंकणार IPL 2025 चं विजेतेपद! सुनील गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी...

Who Will Win IPL 2025? : सुनील गावस्करांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांना आयपीएल २०२५ कोण जिंकणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
Sunil Gavaskar reveals his IPL 2025 title prediction – Is it RCB, GT, DC or PBKS?
Sunil Gavaskar reveals his IPL 2025 title prediction – Is it RCB, GT, DC or PBKS?esakal
Updated on

IPL 2025 Winner Prediction by Sunil Gavaskar : आयपीएल २०२५ शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच साखळी सामने संपणार असून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. त्यानंतर अंतिम सामना होणार आहे. मात्र, त्यापूर्वी यंदाचं आयपीएलचा विजेता कोण असेल? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, यासंदर्भात आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com