IPL 2025 : Tim David नव्हे तर Swim David! बंगळुरूतील पावसात मस्ती करतानाचा Video पाहाच...

Tim David Turns Swim David : पावसामुळे दोन्ही संघांचे सराव सत्र रद्द झाले आहेत. यानंतर अनेक खेळाडूंनी बेंगळुरूतील पावसाचा आनंद घेतला.
Tim David Turns Swim David
Tim David Turns Swim Davidesakal
Updated on

Tim David's Playful Swim in Bengaluru Rain Goes Viral : उद्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलवरील स्थगिती उठवल्यानंतरचा हा पहिलाच सामना आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असून, दोन्ही संघ बेंगळुरूत दाखल झाले आहेत. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांची पुन्हा निराशा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com