IPL 2025 MI vs LSG : मुंबई इंडियन्स-लखनऊ सुपर जायंट्समध्ये आज रंगणार लढत, रोहित अन् पंत यांची बॅट तळपणार?

MI vs LSG Match Preview : मुंबई इंडियन्स - लखनऊ सुपर जायंट्‌स यांच्यात आज आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. या लढतीत रोहित शर्मा आणि रिषभ पंतच्या फलंदाजीकडे विशेष लक्ष असणार आहे.
ipl 2025 today match preview
ipl 2025 today match previewesakal
Updated on

Mumbai Indians Take on Lucknow Super Giants in a Thrilling IPL 2025 Clash : रोहित शर्मा व रिषभ पंत हे भारताचे दोन दिग्गज फलंदाज सध्या सुमार फॉर्ममधून जात आहेत. दोघांनाही फलंदाजीचा फॉर्म मिळवण्याची गरज आहे. मुंबई इंडियन्स - लखनऊ सुपर जायंट्‌स यांच्यामध्ये आज आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. या लढतीत रोहित व पंतच्या फलंदाजी फॉर्मकडे विशेष लक्ष असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com