Bengaluru's M Chinnaswamy Stadium under cloud cover ahead of RCB vs KKR IPL 2025 match : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं. मात्र, आता ही स्थगिती उठवण्यात आली आहे. आजपासून आयपीएल पुन्हा सुरु होणार आहे. आज कोलकात आणि बंगळुरु यांच्यात सामना होणार असून दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. तसेच चाहत्यामध्येही उत्साह आहे. मात्र, आता आयपीएल सुरु होताच नवं संकट समोर आलं आहे. त्यामुळे आजचा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.