IPL 2025 : वैभव सूर्यवंशीचे संस्कार, धोनी समोर येताच पाया पडून घेतले आशीर्वाद, पाहा Video

Vaibhav Suryavanshi Touches MS Dhoni’s Feet : वैभव सूर्यवंशीने चक्क थोनीच्या पाया पडत त्याचे आशिर्वाद घेतले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshiesakal
Updated on

Vaibhav Suryavanshi shows respect by touching MS Dhoni’s feet during IPL 2025 : लखनौ विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदर्पण करणाऱ्या वैभव सूर्ववंशीने जोरदार फटकेबाजी करत सर्वांचे लक्ष्य वेधलं होतं. या सामन्यात त्याने शार्दुल ठाकूरला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. या खेळीनंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं. अशातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com