What’s Inside Dravid’s Notebook? RR Coach Shares Untold Insight राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ चा निरोप चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या विजयाने घेतला. राजस्थानला या पर्वात १४ पैकी फक्त ४ सामन्यांत विजय मिळवता आला, तर १० मध्ये त्यांची हार झाली. यापैकी काही सामने अगदी थोडक्यात RR ने गमावले. पण, राहुल द्रविडने पुढील पर्वाच्या तयारीला आतापासूनच सुरुवात केलेली दिसतेय. RR च्या प्रत्येक सामन्यात द्रविड त्याच्या नोटबूकमध्ये काहीतरी लिहिताना सर्वांनी पाहिलाय आणि ते सिक्रेट आज त्याने सांगितले आहे.