Several foreign players decline to return to India for IPL 2025 due to WTC and injuries : भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं. मात्र, ही स्थगिती आता उठवण्यात आली असून, 17 एप्रिलपासून आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने नवीन वेळापत्रकही जाहीर केलं आहे. परंतु, अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले असून, ते आता भारतात येण्यास नकार देत आहेत. हे खेळाडू कोण आहेत आणि त्यांनी कोणती कारणं दिली? जाणून घेऊया...