IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार
IPL Captains to Meet in Mumbai Ahead of 2026 Season: आयपीएल २०२६ सुरू होण्याआधी मुंबईत सर्व संघांच्या कर्णधारांची बैठक होणार आहे. यात इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नियमांची फेरउजळणी या विषयांवर चर्चा होईल.
मुंबई :आयपीएल सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना उद्या मुंबईत सर्व संघांच्या कर्णधारांची बैठक होत आहे. यात इम्पॅक्ट खेळाडू आणि आचारसंहिता यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.