IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स रोखणार बंगळुरूचा झंझावात? यजमान संघाला गोलंदाजांकडून अपेक्षा; पाहा संभावित Playing XI

Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru: दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील IPL 2026 सामन्यात दिल्लीचा गोलंदाजी विभाग तपासला जाणार आहे. के. एल. राहुलची फलंदाजी दमदार आहे, पण बंगळूर संघाचा फॉर्म त्यांच्या बाजूने आहे.
Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru

Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru

esakal

Updated on

नवी दिल्ली : के. एल. राहुलने नाबाद १५२ धावांची खेळी साकारल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्स संघाला पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत २६५ धावांचे आव्हान राखता आले नाही. शनिवारी झालेल्या लढतीत पंजाबने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करीत दिल्लीवर देदीप्यमान विजय साकारला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com