

IPL 2026
sakal
मुल्लांपूर : मोठी क्षमता असूनही सध्या भारताच्या टी-२० संघात स्थान नसलेला शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर टी-२० प्रकारातील आपला दर्जा सिद्ध करण्याची मोहीम उद्यापासून सुरू करत आहेत. आयपीएलमध्ये उद्या हे दोघेही नेतृत्व करत असलेले गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.