

IPL 2026
esakal
IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा(Royal Challengers Bengaluru) संघ या हंगामात चांगली कामगिरी करत आहे. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या(Delhi Capitals ) सामन्यात बंगळुरूने दिल्लीला ९ गडी राखून विजय मिळवला. या विजयात संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने(Virat Kohli) २३ धावा नाबाद केल्या.