Mahela Jayawardene: रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम; रोहितच्या दुखापतीवर महेला जयवर्धनेने सोडलं मौन म्हणाला आम्ही दबाव..

Mahela Jayawardene Provides Update on Rohit : मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी माहिती दिली. रोहित लवकरच संघात परतण्याची शक्यता आहे.
Mahela Jayawardene

Mahela Jayawardene

esakal

Updated on

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात जरी मुंबईने विजय मिळवला असला तरी पुढील सामने मुंबईला जिंकता आलेले नाहीत. पाच वेळेच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला गुरुवारी म्हणजेच काल श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सने सात गडी राखून हरवलं. २०२६ च्या हंगामातील मुंबईचा हा चौथा पराभव होता, तसेच वानखेडेवर त्यांचा हा दुसरा पराभव आहे. त्यातच आता दुष्काळात तेरावा महिना म्हणजे त्यांचा स्टार खेळाडू सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. आता मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धने रोहित शर्माच्या दुखापतीवर आपलं मौन तोडलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com