IPL 2026 फायनल अहमदाबादला! बंगळुरूने मान गमावला, play off चं वेळापत्रक जाहीर

IPL 2026 FINAL SHIFTED: आयपीएल २०२६ चा अंतिम सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने लॉजिस्टिक कारणांमुळे प्लेऑफचे वेळापत्रक आणि ठिकाणांमध्ये मोठे बदल केले आहेत.
IPL 2026 FINAL SHIFTED

IPL 2026 FINAL SHIFTED

esakal

Updated on

IPL 2026 FINAL SHIFTED: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ स्पर्धा सुरू आहे. या हंगामाला काही आठवडे राहिले आहेत. या हंगामात गुणतालिकेत पंजाब किंग्ज पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आहे. प्लेऑफची चुरस आणखीच इंटरेस्टिंग झाली आहे. अशातच आता एक मोठी अपडेट प्लेऑफच्या संदर्भात समोर आली आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com