ipl 2026

ipl 2026

esakal

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

IPL 2026 May Return to Pune: IPL 2026 साठी राजस्थान रॉयल्सचा मोठा निर्णय; गहुंजे एमसीए स्टेडियम पुण्यात होम ग्राऊंड होण्याची दाट शक्यता, बीसीसीआयच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
Published on

आयपीएल २०२६ च्या तयारीत एक रोमांचक वळण आले आहे. राजस्थान रॉयल्स संघ आपले घरगुती सामने जयपूरबाहेर आणि राज्याबाहेर हलवण्याच्या योजनेवर विचार करत आहे. ही शिफ्ट सुमारे १२०० किलोमीटर दूर असलेल्या पुण्याकडे होऊ शकते, जिथे गहुंजे स्टेडियम नवे केंद्र बनण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे, कारण महाराष्ट्रात IPL चा थरार परत येण्याची आशा निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com