IPL 2026 मध्ये सुरेश रैनाचं पुनरागमन? CSK मध्ये मिळू शकते मोठी जबाबदारी...स्वत: दिले संकेत!

Suresh Raina Return to CSK? : यंदा चेन्नईला 14 पैकी केवळ 4 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर आता पुढील हंगामापूर्वी चेन्नईच्या संघात मोठे बदल होण्याची चर्चा सुरू आहे.
IPL 2026: Suresh Raina to Return
IPL 2026: Suresh Raina to Returnesakal
Updated on

Suresh Raina hints at IPL 2026 return as CSK's new batting coach during live commentary : रविवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 83 धावांनी विजय मिळवत आयपीएल 2025 चा शेवट गोड केला. मात्र, यंदाच्या हंगामातील त्यांचे एकूण प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले आहे. चेन्नईला 14 पैकी केवळ 4 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर आता पुढील हंगामापूर्वी चेन्नईच्या संघात मोठे बदल होण्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू सुरेश रैनाला संघात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. रैनाने स्वत: याबाबत मोठा संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com