

Virat Kohli autograph refused child reaction video
esakal
Kohli fan crying video viral cricket news: इंडियन प्रीमियर लीग(IPL) 2026 चा हंगाम रंगात आला आहे आणि अशा वेळी सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका छोट्या क्रिकेट फॅनला विराट कोहली भेटला नाही म्हणून तो रडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.