भांगडा फेम गब्बरसाठी पंजाबनं केली ओपनिंग; एवढी रक्कम मोजत दिल्लीला शह

Shikhar Dhavan
Shikhar DhavanTwitter

आयपीएलच्या मेगा लिलावाच्या शिखर धवन पहिल्या दिवशी पहिली बोली लागणारा खेळाडू ठरला. अनुभवी सलामीवीर शिखर धवनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगत पाहायला मिळाली. सरशेवटी पंजाबने बाजी मारली. 8. 25 कोटी मोजून पंजाबने भांगडा फेम शिखर धवनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. मयांक अग्रवालच्या साथीनं तो आता पंजाबच्या डावाची सुरुवात करेल. IPL Auction 2022 Shikhar Dhavan Brought By PBKS team in IPL 2022 RS 8 Cr 25 Lac sbj86

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com