IPL Auction 2022 : आयपीएल स्पेशलिस्ट रैना अनसोल्ड

Suresh Raina
Suresh Raina

IPL Auction 2022 : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि आयपीएल स्पेशलिस्ट पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला आहे. मेगा लिलावापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं त्याला रिलीज केलं होते. त्याची मूळ किंमत 1.5 कोटी आहे. त्याच्यासह ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ यालाही पहिल्या टप्प्यात भाव मिळाला नाही. हे दोघ अनसोल्ड राहिले असतील तरी पुढच्या फेरीत पुन्हा ही नाव बोलीसाठी उपलब्ध झाल्याचे दिसेल ( Suresh Raina and Steve Smith UNSOLD First Round)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com