Suryakumar Catch Dropped After Jitesh Collision : सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने ४२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. मात्र, या सामन्यादरम्यान तो संतापल्याचंही बघायला मिळालं. यावेळी त्याने रागाच्या भरात टोपीही जमिनीवर फेकली.