

Matheesha Pathirana
esakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL) स्पर्धा आतापर्यंत तरी कोलकाता नाइट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) फारशी चांगली ठरली नाही. या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. अशातच आता कोलकातासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, त्यांच्या ताफ्यात १८ कोटींचा वेगवान गोलंदाज सामील झाला आहे. त्याच्या येण्यामुळे संघाला आशेचा किरण दिसला आहे. तो खेळाडू संघात दाखल झाला, जरी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी त्याच्या येण्याने KKR चा उत्साह वाढलेला दिसला आणि त्यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दमदार कामगिरी करून दाखवली आहे. आता त्यांच्या फलंदाजांवर विजय मिळवून देण्याची जबाबदारी आहे.