Sanju vs Rahul vs Pant: Who makes it to India’s T20 XI? भारतीय खेळाडू आयपीएल गाजवताना दिसत आहेत आणि २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवल्यास आत युवा खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचे बारकाईने लक्ष असणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा हे तीन दिग्गज या फॉरमॅटमधून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद गेले आहे आणि संघ चांगली कामगिरी करतोय. आता बांगलादेशविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.