Justin Langer: पर्थसारखी खेळपट्टी लखनौत! वेग-बाऊंससमोर फलंदाजांची दाणादाण, लँगरची खंत, म्हणाला आम्ही..

Justin Langer Compares Lucknow Pitch to Perth: लखनौच्या खेळपट्टीची तुलना पर्थशी; जस्टीन लँगर यांची प्रतिक्रिया. वेग आणि बाऊंससमोर लखनौच्या फलंदाजांचे अपयश आणि राजस्थानविरुद्धचा पराभव.
Justin Langer

Justin Langer

sakal 

Updated on

लखनौ : लखनौ संघाचे प्रशिक्षक असलेल्या ऑस्ट्रेलियन जस्टीन लँगर यांनी लखनौ स्टेडियमच्या खेळपट्टीची तुलना ऑस्ट्रेलियातील पर्थशी (वॅका) केली; मात्र आमच्या संघातील फलंदाज या खेळपट्टीचा वेग आणि बाऊंसचा सामना करण्यास अपयशी ठरले, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com