MI vs LSG : जसप्रीत बुमराहने इतिहास घडवला! MUMBAI INDIANS चा सुपरस्टार ठरला

IPL 2025 मध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बुमराहने लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) विक्रम मोडून हा इतिहास रचला.
JASPRIT BUMRAH
JASPRIT BUMRAH esakal
Updated on

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Marathi Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मुंबई इंडियन्ससाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जसप्रीतच्या भेदक माऱ्यामुळे लखनौ सुपर जायंट्सची १६ षटकांत अवस्था ८ बाद १४२ अशी झाली आहे. बुमराहने आजच्या सामन्यात पहिली विकेट घेऊन लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) मोठा विक्रम मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com