CSK vs KKR : MS Dhoni सर्वांसमोर ड्वेन ब्राव्होला 'गद्दार' म्हणाला, सोशल मीडियावर प्रचंड Viral झालाय Video

CSK vs KKR Live Update : IPL 2025 दरम्यान व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्होला 'गद्दार' असं म्हणताना दिसतो.
MS Dhoni DJ Bravo
MS Dhoni DJ Bravoesakal
Updated on

MS Dhoni and Dwayne Bravo share a hilarious moment: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आज चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा सामना रंगणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर ड्वेन ब्राव्हो प्रथमच चेन्नईला परतला आहे. ब्राव्होने चेन्नई सुपर किंग्जसोबत विविध भूमिकांमध्ये चार आयपीएल विजेतेपदे साजरी केली आहेत. २०२५ च्या हंगामापूर्वी KKRने गौतम गंभीरच्या जागी ब्राव्होची नियुक्ती केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com