VIDEO : MS Dhoni ने आमचे ६०-७० हजार रुपये बुडवले! CSKच्या कर्णधारावर चिमुरडी संतापली, म्हणाली...

MS Dhoni angry fan : दोन दिवसांपूर्वी झालेल्या कोलतानाविरुद्धच्या सामन्यातही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता चेन्नईचे चिमुकले चाहते एमएस धोनीवर नाराज झाले आहेत.
girl angry on ms dhoni
girl angry on ms dhoni esakal
Updated on

Angry young CSK fan blames MS Dhoni ticket loss : आयपीएलच्या १८व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २८ सामने खेळवण्यात आले आहेत. मात्र, पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवलेल्या चेन्नईचं प्रदर्शन यंदा अत्यंत निराशाजनक राहिलं आहे. या हंगामात चेन्नईने सहा सामने खेळले असून त्यांना सलग पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. गुणतालिकेत चेन्नई अगदी शेवटच्या स्थानावर आहे. संघाच्या या वाईट प्रदर्शनानंतर चेन्नईचे चाहतेही नाराज झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com