
एमएस धोनी हा क्रिकेटमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु यावेळी तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कारण धोनीने तो लहानपणी नेमका कुणाला घाबरायचा याबाबात सांगितलं आहे. एका मुलाखती बोलताना त्याने यासंदर्भात भाष्य केलं. यावेळी धोनीने त्याच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.