Dhoni CSK IPL 2024 : धोनीची अखेरची आयपीएल ?

४२ वर्षे वय असलेला धोनी १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे. त्यानंतर प्रत्येक आयपीएल त्याची अखेरची असल्याचे चित्र निर्माण होत होते
CSK IPL 2024
CSK IPL 2024sakal

४२ वर्षे वय असलेला धोनी १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे. त्यानंतर प्रत्येक आयपीएल त्याची अखेरची असल्याचे चित्र निर्माण होत होते; परंतु त्याबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना धोनी खुबीने उत्तरे देऊन अंदाज लागू देत नव्हता. आता नेतृत्वाचा बॅटन ऋतुराजकडे दिल्यामुळे धोनीची अखेरची आयपीएल असल्याची शक्यता आहे.

आयपीएलमधील यश

विजेतेपद : २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३

CSK IPL 2024
CSK IPL 2024 : धोनीपर्व अस्ताकडे... ; मराठमोळा ऋतुराज चेन्नईचा कर्णधार

गुडघा दुखावलेला असतानाही खेळला

गत स्पर्धेत धोनी गुडघा दुखावलेला असतानाही पूर्ण आयपीएल खेळला. त्यातच तो यष्टिरक्षणही करत होता; फलंदाजीच्या क्रमवारीत प्रसंगी तो आठव्या क्रमांकावर येत होता. आयपीएल संपल्यानंतर लगेचच त्याने मुंबईत येऊन गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com