IPL 2025: महेंद्रसिंग धोनी फक्त ९ सामने खेळून इतिहास रचणार; जगात एकाही खेळाडूला न जमलेला पराक्रम करणार

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. पण, त्याचवेळी त्याच्या नावावर एक मोठा पराक्रम यंदाच्या आयपीएलमध्ये नोंदवला जाणार आहे.
MS Dhoni CSK
MS Dhoni CSKesakal
Updated on

भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पुन्हा एकदा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे TRP वर नेण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील पर्वात थोड्या वेळासाठी फलंदाजीला आलेल्या धोनीने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील रेकॉर्ड ब्रेक केले होते. यंदाही त्याचा खेळ पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्याला ४ कोटींमध्ये आपल्या ताफ्यात कायम राखले. धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्ष झाली आणि त्यामुळे अनकॅप्ड खेळाडूच्या नियमानुसार त्याला फ्रँचायझीने आपल्या ताफ्यात कायम राखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com