Big Change in Delhi Capitals: भारत-पाकिस्तान युद्धामुळे स्थगित झालेली इंडियन प्रीमिअर लीग २०२५ या शनिवारपासून पुन्हा सुरू होत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे मायदेशात परतलेले परदेशी खेळाडू भारतात हळुहळू परतू लागले आहेत. पण, काहींनी येण्यास नकार दिला आहे आणि त्याचा फ्रँचायझीला फटका बसतोय.